मुळव्याध झालाय ? १ दिवसात मुळव्याधीपासून १००% सुटका मिळवा.
१ दिवसात मुळव्याधीपासून १००%सुटका मिळवा. मूळव्याध (piles) एक असह्य व्याधी, मुळव्याधीपासून हमखास सुटका कशी मिळेल ? त्यावर उपाय काय ? ह्या आणि अश्या सर्व प्रश्नाची उत्तरे तुम्हाला ह्या लेखात मिळतील. What is Piles ? मुळव्याध (Piles)म्हणजे काय ? मूळव्याध म्हणजे गुदाशय आणि गुदद्वाराजवळ असलेला / असलेले कोंब.हे कोंब गुदद्वाराच्या आत किंवा त्याच्या बाजूनेही असू शकतात. […]