Nisargyog Pratisthan

आरोग्यसेवा

मुळव्याध झालाय ? १ दिवसात मुळव्याधीपासून १००% सुटका मिळवा.

piles treatment

१ दिवसात मुळव्याधीपासून १००%
सुटका मिळवा.

मूळव्याध (piles)  एक असह्य व्याधी,

मुळव्याधीपासून हमखास सुटका कशी मिळेल ? 

त्यावर उपाय काय ? 

ह्या आणि अश्या सर्व प्रश्नाची उत्तरे तुम्हाला ह्या लेखात मिळतील.

piles cure
piles cure

What is Piles ? मुळव्याध (Piles)म्हणजे काय ? 

मूळव्याध म्हणजे गुदाशय आणि गुदद्वाराजवळ असलेला / असलेले कोंब.
हे कोंब गुदद्वाराच्या आत किंवा त्याच्या बाजूनेही असू शकतात. हे कोंब म्हणजे

मोठ्या झालेल्या रक्तवाहिन्या असतात.  माणसाची प्रचंड दमछाक करुण त्याला बेजार करणारा रोग, मूळव्याध, फिशर हे रोग म्हणजे
पचनशक्ती बिघडल्याची शेवटची कर्णकर्कश घंटा यावर आधुनिक उपचारपद्धतीत ऑपरेशन करून
घेण्याचा इलाज सांगितला जातो. त्याचा फायदा होतोच असे नाही. कारण ऑपरेशन हा काही पचनसंस्था

सुधरविण्याचा इलाज नाही हा आजार,माणसाच्या मुळावरच उठतो म्हणून याला मूळव्याध म्हणतात. झाडाची किडलेली पान तोडून झाड निरोगी राहणार नाही तर झाडाच्या मुळालाच उपचार केले पाहीजेत.
मूळव्याध, फिशर या बाबतीत नेमके हेच घडते. रुग्ण प्रथम आधुनिक चिकित्सकडे वळतो.

अनेक वर्षे औषधे घेऊन गुण येत नाही मूळव्याध पुन्हा पुन्हा डोके वर काढतेच. व शेवटी तो आयुर्वेदिक
औषधाकडे वळतो.’आयुर्वेदिक औषधी महासागरात मुळव्याध एकाच दिवसात बरी करणारी औषधांचा

उल्लेख जुन्या ग्रंथात आहेत.मुळव्याध म्हणजे जळवासारखा चिकटलेल रोग ! मुळव्याधीपासून कायमस्वरूपी


सुटका प्रत्येकाला हवी असते पण नेमका इलाज त्याला कोणी सांगत नाही. 

  • मुळापासून मूळव्याध उपटून टाकता येईल का? 
  • मूळव्याधीवर  ऑपरेशन हा इलाज आहे का?

 असे अनेकप्रश्न मनात असणाऱ्याना अत्यंत आत्माविश्वासाने सांगतां की ,

एकाच दिवसात मूळव्याध नष्ट करणारी औषध आहेत.

मुळव्याध लक्षणे/symptoms of piles

आयुर्वेदाच्या दृष्टीने मुळव्याधीचे तीन प्रकार पडतात 

  1. वातार्श
  2. पित्तार्थ 
  3. कफार्श

वात, पित्त आणि कफ या तीन दोषांच्या कोपामुळे मूळव्याधीचे हे तीन प्रकार पडतात.

 मूळव्याधच्या मूळाची काही ठळक कारणे 

  • नेहमी उशिरा जेवण घेणे 
  • अति जागरण करणे 
  • अति मद्यपान करणे.
  •  उन्हातान्हात भटकत राहणे
  •  सतत पाण्यात काम करणे .
  • अती श्रम करणे 
  • बैठे काम असणे / रातचाली कमी असण 
  • अतितिखट, उष्ण व गरम पदार्थाचे व गरम पदार्थाचे अतिसेवन. 
  • अभिमधुर, जड, स्निग्ध आणि शीत आहाराचे सेवन 
  • उष्ण हवामान

 ( असा कोणताही आजार नाही ज्यावर आयुर्वेदात औषध नाही, मूळव्याध हा काही नव्याने

निर्माण झालेला आजार नाही यावर हमखास औषध आहेच. प्रश्न हाआहे की. आपल्या पूर्वजांच्या

ज्ञानाचा आपल्याला विसर पडलेला असतो इतकेच.

 मुळव्याधीची सुरुवात कशी होते ?/initial stage of piles

         एखादा माणूस शौचास जाऊन आल्यानंतर थकल्यासारखा, गळल्यासारखा आणि

निस्तेज दिसला तर हमखास समजा की त्याला मुळव्याध किंवा फिशर झालेला आहे.
         मूळव्याधच्या मोडातून रक्त जात असेल, तर रुग्णाला परिस्थिती ‘सहन होत नाही,

आणि सांगताही येत नाही अशी अवघड होते. सकाळचा सौचविधी करणे म्हणजे यातनांचा प्रचंड

त्रास सहन करावा लागणार याने रुग्णाच्या अंगावर काटे उभे राहतात. गुददारापाशी होणा-या

यातना जळजळ इतकी भयानक असते की व त्याच्या आठवणीने हो रुग्ण अस्वस्थ होतो.

माणसाच्या सर्व सुखांची होळी करणारा हा रोग आहे कशात सुख माणसाला वाटतच नाही. 
         मुळव्याधी पूर्वी बद्धकोष्ठतेचा भास सुरू होता. मलावरोध सुरू होता. मलावरोधामुळे

मल पुरेशा प्रमाणात गुदद्वारावाटे बाहेर पडत नाही अशा वेळी कुथावे लागते. कुथल्यामूळे पोटावर

भार वाढून शिरामध्ये रक्त तुंबने व गुदव्दाराभोवती असणाऱ्या शिरांना ताण होतो,

म्हणजेच मूळव्याध’ होणे होय.

मुळव्याधीचे प्रकार /Types Of Piles 

  1.  मोडाची मुळव्याध

     गुदद्वाराच्या आतील बाजूस किंवा बाहेरील बाजूस शिरा फुगीर होउन त्याचा मोडासारखा

आकार बनतो त्याला मोडाची मुळव्याध म्हणतात.

  1.   चुंबळी मुळव्याध

      या प्रकारात मूळव्याधीत शिरांचा आकार  गुदव्दाराजवळ चुंबळीसारखा गोल व  काहीसा फुगीर

आकार होतो.त्यातच भर म्हणजे या सूजलेल्या त्वचेवर कातरे पडतात व प्रचंड आग व ठनका सुरु होतो

त्याला चुंबळी मूळव्याध म्हणतात. या प्रकारात कधी रक्त पडते, कधी पडतही नाही. जर शौचास होताना

खडा झाला आणि त्याचा आकार मोठा असेल तर गुदव्दारातून बाहेर येताना त्या मलाच्या खड्याच्या

घर्षणाने रक्तस्त्राव सुरु होतो .वेदना, जळजळ आणि रक्तस्त्राव याने रुग्ण हैरान होतो.

मुळव्याधीची धोक्याची घंटा

 धोक्याची घंटा! बद्धकोष्टता मलावरोध याचे रूपांतर मूळव्याधीत होते. मूळव्याधीकडे दुर्लक्ष केले,

औषधोपचारात हयगय केली त्याचे रूपांतर भयंकर अशा भगंदर मध्ये होते. मुळव्याधीची, शेवटची

पायरी पायरी म्हणजे बद्धकोष्ठता, पित्त ,या, सारख्या साध्यासुध्या आजाराचे पर्यावसान कॅन्सर

सारख्या अतिभयानक विकारात होते. त्यामुळे सावधान!

 मुळव्याधीकडे दुर्लक्ष करू नका! किवा ऑपरेशन सारख्या तात्पुरत्या उपाययोजनेकडे जाऊ नका ! 

            यकृतवृद्धी म्हणजे यकृताची (Liver) ची सूज उष्ण व तिखट पदार्थ खाण्याची अति लालसा

अति जागरण, जेवणाच्या अनियमित वेळा या गोष्टीच मुळव्याधीस निमंत्रण देतात.

मुळव्याध घरगुती उपचार /मुळव्याधीवर घरगुती उपाय –

  • हिरडे, सुंठ, पिंपळी, चित्रक यांचे प्रत्येकी ४  ग्रॅम घ्यावे त्यात १-१ ग्रॅम वेलची, तमाल पत्र

आणि दालचिनी यांची पावडर टाकावी. सर्वांचे मिश्रण करावे ते ४० ग्रॅम गुळात चागले खलावे त्याच्यगोळ्या बनवाव्या. अतिशय त्रास देणाऱ्या मूळव्याधीवर ह्या गोळ्या अगदी तोफगोळ्याप्रमाणे काम करतात.
दोन वेळा मोडास लावावे मोड गळून जातात 

  • मूळव्याधीवर वावडींगाची धुरी

         वावडिंग विस्तवावर टाकून त्याचा धूर मुळव्याध आलेल्या ठिकाणी घ्या – वावडिंगांप्रमाणेच

खारकांच्या बियांची पूड करून त्याची धुरी मोडाला दयावी. काटेरिंगणीच्या फळांचे चूर्ण करून

मूळव्याधीस घुरी दयावी अशा पद्धतीने मूळव्याधवर उपचार करता येतात व कायमची सूटका होऊ शकते.

  • मूळव्याध आणि पपई

 कच्च्या पपईच्या फळाचा चीक हा मोडावर उत्तम औषाध आहे.

  • मोरचूद दहयात उगाळून दहयात उगाळून दिवसातून सकाळ – सायंकाळ
  •  पांढरा कात, मुरदाडसिंग, संगजिरा ही औषधे समभाग घेऊन व्हॅसलिन मधून लावावे.

१ दिवसात मुळव्याध १००% बरे करणारे औषध म्हणजे
निसर्गयोग प्रतिष्ठान चे “मूळनाश”

        सर्वात सोपा, वेगवान १ दिवसात मूळव्याधीचा नाश करणारे औषध मूळनाश.
 रामवाण, अचूक व अत्यंत गुणकारी औषधी आपल्या जून्या ग्रंथात उपलब्ध असून देखील,

अचूकतेचा अभाव असल्याने औषध बनविणाऱ्या कंपन्या, डॉक्टर्स व रुग्ण सगळेच

भरकटलेले दिसतात.
सर्व प्रकारचे उपाय करून थकलोय! अशी भावना रुग्णाची होते. २-३ वेळा ऑपरेशन करून

घेणारेही रुग्ण भरपूर आहेत. शेवटी निराश होऊन आहे ती परिस्थिती स्विकारूण रुग्ण गप्प

बसतो व जीवनातला आनंद हरउन बसतो.
       अशा काळाच्या पडद्याआड लपलेल्या रामबाण औषधांचा शोध घेऊन रुग्णापर्यंत पोहचवण्याचा
ध्यास घेतलेली संस्था “निसर्ग योग प्रतिष्ठाण” आजार कोणताही असो उपाय करून थकलेल्या, कोणत्याही उपायांनी बरे न होणाऱ्या

आजारवर रामबाण हुकुमी औषधे “निसर्ग योग प्रतिष्ठाण” कडे आहेतच. फक्त ती औषधे

गुरु-शिष्य परंपरेमध्येच अडकून राहीली होती ती जनहितार्थ लोकापर्यंत पोहचवण्याचे व्रत

“निसर्ग योग प्रतिष्ठाणने”  घेतले आहे.


     १ दिवसात त्यात ही फक्त ६ तासात मूळव्याधीच्या मूळावर घाव घालणारे मुनाश औषध प्रतिष्ठाण कडे उपलब्ध आहे. गरजूनी अवश्य लाभघ्यावा.


      दिवसातील फक्त ६ तास या व कोणत्या साईड इफेक्टस शिवाय बर हा !
        “ मूळव्याध मुक्ती अभियानाचा भाग म्हणून औषध उपलब्ध आहे”


 निराश,हताश होऊ नका, आपल्या मुळव्याध हटविण्याचा शेवटचा यशस्वी प्रयत्न म्हणून
औषध एकदा घ्याच.. मूळव्याध बरा करणारे  हूकमी औध फक्त आयुर्वेदाकडे आहे हेच खरे.
 आयुर्वेदाशिवाय पर्यायच नाही  हेच खरे ।

औषध थेट घरपोच मिळेल ,औषध कुठे?कस मिळेल ? किंमत किती ?

(माफक किंमत) या सर्व प्रश्नांची उत्तर जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या

मुळव्याध झालाय ? १ दिवसात मुळव्याधीपासून १००% सुटका मिळवा.
Scroll to top