panchakarm | पंचकर्म व्याधीमुक्त होण्याचा सहजमार्ग
Panchakarm | पंचकर्म व्याधीमुक्त होण्याचा सहजमार्ग | What is panchakarm आयुर्वेद म्हणजे नाडीपरीक्षा आणि औषधी पुड्या, अशीच प्रतिमा जनमानसात निर्माण झाली आहे. आयुर्वेदाने उशीरा गुण येतो. जुनाट आजारांवर उपयुक्त असेही गैरसमज सामान्य माणसात आहेत, पण ते प्रत्यक्षात तसे नाही. आयुर्वेदात निदान व चिकित्सेच्या पद्धती विविध ठिकाणी वेगवेगळ्या पहावयास मिळतात.आयुर्वेदाने चिकित्सेचे दोन प्रमुख विभाग वर्णन केले […]