Nisargyog Pratisthan

आरोग्यसेवा

निसर्ग योग प्रतिष्ठान,नाशिक | All About Nisarg Yog Nashik

Aarogyaseva official logo

                           || निसर्ग योग प्रतिष्ठाण || 

सर्व लहान मोठे आजार हे बरे होण्यासाठीच जन्माला येतात त्या रोगाला अचूक रामबाण औषधांची मात्रा योग्य प्रमाणात दयावी लागते. आयुर्वेद, निसर्गोपचार, बाराक्षार या पद्धतीचा एकत्रितरित्या  उपचार करुण ‘समन्वित उपाचार’ पद्धती अवलंबिल्यास कोणताही रोग मुळासहीत बरा होतोच.

                    निसर्ग योग प्रतिष्ठान,नाशिक बद्दल

  निसर्ग योग प्रतिष्ठान ,नाशिक ही एक संस्था 2016 पासून नोंदणीकृत असून तेव्हापासून सक्रीय आहे.

अशी दुर्मिळ  औषधे, वनौषधे, निसर्गात आजही उपलब्ध आहेत. फक्त ती दिर्घकाळ लपून राहील्याने लोकापर्यंत पोहचत नाहीत. अशा दुर्मिळ वनौषधी  रुग्णापर्यंत पोहचविण्याचा ध्यास  घेतलेली संस्था म्हणून” निसर्ग योग प्रतिष्ठाण,नाशिक कडे पाहील जाते.

निसर्गयोग प्रतिष्ठान,नाशिक यांचे मुख्य उद्देश

   मानवी उत्पत्तीपासून रोग हे आहेतच. रोग आहे तेथे उपाय आहे. निसग देवता तितकी दयाळू आहे. फक्त माणवान त्या औषधाचा शोध घ्यावा इतकीच तिची माफक अपेक्षा आहे .पण धावपळीच्या जगात आपले आरोग्य ही आपली पण स्वताची जबाबदारी न माणता इतरावर विसंबून राहू लागलो आणि व्यवहारी जगाच्या जाळ्यात अडकून स्वत:ची फसवणून करून घेऊ लागला,  सर्व रोग मूळासहीत बरे करण्याची अलौकिक शक्ती आयुर्वेदात असताना देखील रुग्ण  इतर उपाचार पद्धतीच्या चक्रव्यूहात अडकला आहे त्याला त्या चक्रव्यूहातून बाहेर पडायचा मार्गच नाही सापडत नाही किंवा सापडू दिला जात जागतिक आरोग्य संघटनेने देखील समन्वित उपचार पद्धती या अनोख्या पर्याची उपचारपद्धतीची गांभीर्याने

दखल घेतली आहे. रोगमुक्तीसाठी याशिवाय दुसरा पर्याय  नाही .जागतिक आरोग्य . सघटनेला हे पटले आहे. विज्ञानाने प्रगती साधत असताना आपण निसर्गाला मुळीच विसरता कामा नये. जगातील सर्व प्रकारच्या सुखामध्ये  सर्वश्रेष्ट सुख म्हणून आरोग्याची गणना होते. हे सर्वश्रेष्ठ सुख तुमच्या पर्यंत औषधाच्या रूपाने पूरवठ्याचे व्रत निसर्ग योग प्रतिष्ठान ,नाशिक   या सेवाभावी संस्थेने स्विकारले आहे.

आजारांचे मूळ कारण :-

शरीरांतर्गत निर्माण होणारी व्याधी बरी करण्याची क्षमताही निसर्गात आपल्या शरिरात जोपासली आहे. या नैसर्गिक शक्ती ला डोळ्यासमोर ठेऊन ‘निसर्ग योग प्रतिष्ठान ,नाशिक ने आपली दुर्मिळ औढाचे सर्व व्याधितून मानवजातीला मुक्त ‘करण्यासाठी योजली आहेत सर्व सोयी, आधुनिक उपचारपद्धती उपलब्ध असुनही आजार का बरे होत नाहीत ? 

 आरोग्याचे प्रश्न दिवसेंदिवस बिकट होत चाललेत. ?

आरोग्य हा सर्वात मोठा व जिव्हाळ्याचा विषय आहे त्यावर अगदी वरवरची उपाय योजना करून काही उपयोग होत नाही. त्याला आपल्या प्राचीनतेची व त्याबरोबरच शास्त्र काट्याची कसोटी लावली तरच आरोग्याचे प्रश्न सुटतील कुठेही बरे न झालेल्या, इतरत्र उपचार करून कंटाळलेल्या रुग्णाची शेवटची विश्वासार्ह आशा निसर्ग योग प्रतिष्ठान,नाशिक… सदैव आपल्या सेवेस तत्पर असणार आहोत.

 FAQ

Q – निसर्ग योग प्रतिष्ठान ,नाशिक काय आहे?

Ans – निसर्ग योग प्रतिष्ठान ,नाशिक ही एक सेवाभावी संस्था असून धुर्धर आजारांचे निदानाची उपचार पद्धती यांच्या कडे आहे.

Q – निसर्ग योग प्रतिष्ठान ,नाशिक  किती वर्षापासून काम करत आहे.?

Ans – निसर्ग योग प्रतिष्ठान ,नाशिक ही एक संस्था 2016 पासून नोंदणीकृत असून तेव्हापासून सक्रीय आहे.

Q – निसर्ग योग प्रतिष्ठान ,कोणते उपक्रम घेत असते?

Ans – निसर्ग योग प्रतिष्ठान ,नाशिक मार्फत समाजासाठी आरोग्य जागरूकता ,योगासने,हास्यमेळा,आरोग्य शिबीर यांसारखे अनेक उपक्रम नेहमी हाती घेत असेत.

Q – निसर्ग योग प्रतिष्ठान ,अजून कुठे कार्यरत आहे?

Ans – निसर्ग योग प्रतिष्ठान ,मार्फत नाशिक,कोल्हापूर,इचलकरंजी,कराड या ठिकाणी सक्रीयरित्या काम करत आहे.

Q – निसर्ग योग प्रतिष्ठान ,कोणत्या व्याधींवर उपचार देत  आहे?

Ans – निसर्ग योग प्रतिष्ठान मार्फत अनेक दुर्धर आजारांवर उपचार करत असते त्यात.

1. मूळव्याध ( 1 का दिवसात समूळ नष्ट करते)

2. मुतखडा (21 दिवसात कितीही मोठा खडा विरघळतो,व पुन्हा कधीही होत नाही.)

3. डायबेटीस

4. अपचन

5. वजन कमी/जास्त करणे

6. केसांच्या सर्व समस्या

7. सांधेदुखी

8. टाच दुखणे

9. कोड

10. अर्धशिशिर

 या आणि अश्या प्रकारच्या सर्व व्याधीवर निसर्गयोग आयुर्वेदिक रित्या उपचार करत असते.

निसर्ग योग प्रतिष्ठान,नाशिक | All About Nisarg Yog Nashik
Scroll to top